भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी – डॉक्टर राजाराम त्रिपाठी [व्हिडिओ] | औषधी वनस्पतींची शेती | Richest farmer of India – Dr. Rajaram Tripathi | Herbal Farming | Medicinal Farming | Farming Motivation

भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी - डॉक्टर राजाराम त्रिपाठी | औषधी वनस्पतींची शेती | Richest farmer of India - Dr. Rajaram Tripathi | Herbal Farming | Medicinal Farming

औषधी वनस्पतींची शेती करणारे डॉक्टर राजाराम त्रिपाठी हे कोंडागाव, छत्तीसगड येथील रहिवाशी आहेत. कोंडागाव हे शिल्प शहर म्हणून ओळखले जाते. येथील घडावा शिल्प खूप प्रसिद्ध आहेत. डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांनी या शहराला आणखी एक नवीन ओळख मिळवून दिली आहे. हे शहर आता भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांच्या नावाने देखील ओळखले जाते. डॉक्टर … Read more

३ वर्षात शेतीच्या जोरावर उभी केली १२०० कोटींची कंपनी [विडिओ] | झेटा फार्म्स Zetta Farms | Rituraj Sharma | Farming motivation

३ वर्षात शेतीच्या जोरावर उभी केली १२०० कोटींची कंपनी [विडिओ] | Zetta Farms | Rituraj Sharma

शेतकरी म्हटलं कि भर उन्हात शेतात रक्ताचं पाणी करणाऱ्या मायबाप शेतकऱ्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. बहुतांशी ते खरं देखील आहे. काही अपवाद वगळता, बरेचसे शेतकरी वर्षभर कष्ट करूनही जेमतेम आपल्या कुटुंबाचे पोट भरता येईल व मुलांना प्राथमिक शिक्षण देता येईल इतकेच कमावतात. कित्येकदा तोटा देखील होतो. परंतु अलीकडच्या काळात हे चित्र बदलत आहे. बरचसे शिक्षित … Read more