शेतीक्षेत्रातील नवीन स्टार्टअप्स भाग-१ | ऍग्रोस्टार | Agriculture new startups part-1

Agriculture startups

भारतात शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात आणि सज्जतेने इंटरनेट वापराची वाढ झाली आहे. नवीन व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठी शेती व्यवसायात अनेक नवीन स्टार्टअप येत आहेत. शेतीक्षेत्रातील नवीन स्टार्टअप्सपैकी एक मोठे नाव म्हणजे ऍग्रोस्टार. ऍग्रोस्टार हि २०१३ मध्ये स्थापित झालेली भारतीय शेती तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे. ऍग्रोस्टार शेतकर्‍यांना … Read more