सेंद्रिय शेती कशी सुरु करावी? डॉक्टर अजय बोहरा | Organic Farming by Dr. Ajay Bohra
मित्रांनो, आपण सेंद्रिय शेतीबद्दल ऐकलेच असेल. कोरोनाच्या महामारीनंतर लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपण काय खातो हे महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे आपण जे खातो त्या भाज्या, फळे कशाप्रकारे उगवली गेली आहेत तेदेखील महत्वाचे आहे.जास्त उत्पदान मिळवण्यासाठी भरगोस केमिकल फर्टिलायझर्स चा वापर केला जातो. अशापद्धतीने तयार उगवलेली फळे किंवा … Read more