बिपरजोय
चक्रीवादळाचा गुजरातमध्ये कहर
By MAHASHETI.COM | Jun 2023
बिपरजोय चक्रीवादळाची गुजरातला धडक
मुसळधार पावसाने संपूर्ण कच्छ जिल्ह्याला झोडपून काढले
वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १४० कि. मी.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान ३२५ कि. मी. किनारपट्टीवर चक्रीवादळाचा परिणाम
गुजरात पोलीस, NDRF, आर्मी मदतीसाठी तैनात
५०००० लोकांचे स्थलांतर
सखल रस्ते पाण्याने भरले
द्वारका, ओखा, नलीया, भुज, पोरबंदर, कांडला मध्ये जोरदार पाऊस
ग्लोबल वॉर्मिंग व हवामान बदलामुळे अलीकडच्या काळात अधिकाधिक ताकदवान वादळे पाहायला मिळत आहेत.